“ही जितेंद्र आव्हाडांची स्टाईलच आहे”,देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला!| Jitendra Awhad| Devendra Fadnavis

2022-11-12 1

राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले “एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं ही जितेंद्र आव्हाडांची स्टाईलच आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं अशा प्रकारे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न ते करत असतात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

#DevendraFadnavis #JitendraAwhad #SharadPawar #BJP #SupriyaSule #NCP #Mall #AjitPawar #JayantPatil #Maharashtra #HWNews

Videos similaires